Last Updated: Tuesday, April 10, 2012, 15:47
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
---------------------------------

तुझं स्वागत आहे माझ्या भावा- सचिनभारतीय टीममधील सीनियर खेळाडू सचिन तेंडुलकरने युवराजच्या मायदेशी परतण्यावर आनंद व्यक्त केला आहे. तेंडुलकरने ट्विटरवर ट्विट केलं आहे की, युवी लवकर बरा हो, कॅन्सरच्या कठीण लढाईनंतर तुझं भारतात स्वागत आहे.
---------------------------------

घरी पोहचल्याचा खूपच आनंद – युवीघरी परतल्यावर सर्वाधिक आनंद होत असून आजारातून झपाट्याने बरा होत असल्याचे सिक्सर किंग्ज आणि जिगरबाज क्रिकेटर युवराज सिंग यांने मायदेशी परतल्यावर सांगितले.
---------------------------------

वेलकम युवी, मायदेशात जोरदार स्वागत!अमेरिकेत कॅन्सरवर यशस्वी उपचार झाल्यानंतर आणि लंडनमध्ये आराम केल्यानंतर भारताचा स्टार बॅट्समन युवराज सिंग आज भारतात परतणार आहे. सकाळी ९.३० वाजता युवराज दिल्लीत दाखल होणार आहे.
---------------------------------

९ एप्रिल रोजी युवी परतणार मायदेशीयुवराजच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंग ९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहे. मायदेशी परतल्यावर युवराज ११ एप्रिलला पत्रकार परिषद घेणार आहे.
---------------------------------

कठीण प्रसंगात सचिनशीच बोलायचो- युवीभारताच्या वर्ल्ड कप विजेतेपद मिळवण्यात सर्वात मोलाचं योगदानं होतं ते युवाराजचं. युवराजची जबरदस्त आणि ऑलराऊंड परफॉमन्समळे टीम इंडिया अशक्यप्राय विजय मिळवता आले आहेत.
---------------------------------
.\
.
---------------------------------

युवराज सिंग फिटटीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन युवराज सिंगला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला....सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर युवराजनं ही माहिती दिली आहे. केमोथेरपीच्या उपचारांचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती युवीनं ट्विटरवर दिली आहे.
---------------------------------

मी झालोय वीक, होईल सर्वकाही ठीक- युवीभारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्यावर अमेरिकेतील बोस्टन येथे ट्युमरवर चांगलले उपचारांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. युवराजने टि्वीटरवर ट्वीट केलं आहे की, मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, मी स्वत:ला खूप कमजोर समजतो आहे.
---------------------------------

युवीने केलं विराट कोहलीचं अभिनंदनअमेरिकेमध्ये कँसरवर उपचार घेत असलेल्या युवराज सिंगने मंगळवारी विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. विराट कोहली याने होबार्ट येथील वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १३३ धावा काढून भारताला विजय मिळवून दिला होता.
---------------------------------

युवराज सिंगचा ट्युमर जवळपास नष्टभारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक खूषखबर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की युवराज सिंग याचा ट्युमर आता जवळपास नष्ट झाला आहे. ही माहिती युवीने स्वतः ट्विटरवर दिली आहे. युवराजवर सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये इलाज सुरू आहेत.
---------------------------------

शेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोयटीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत.
---------------------------------

युवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’!अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेला भारतीय स्टार बॅटसमन युवराज सिंग याला फुफुसांचा कॅन्सर नसून त्याच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. हा ट्युमर काढणे शक्य आहे.
---------------------------------
.
.
.
फोटो फिचर
---------------------------------
.
.
.
..
.
.
.
First Published: Tuesday, April 10, 2012, 15:47