Exclusive - महाराष्ट्र भूकंपाने हादरला - Marathi News 24taas.com

Exclusive - महाराष्ट्र भूकंपाने हादरला


 
 
 
मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के

मुंबईसह महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के
मुंबईला आज सकाळी ११. १ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला. तर संपूर्ण राज्यात हा भूकंप जाणवला. सकाळी १०.५८ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.९ अशी नोंद करण्यात आली आहे.




-----------------------------------
 
इंडोनेशियात ८.९ तीव्रतेचा भूकंप, मुंबईही हादरली!

इंडोनेशियात ८.९ तीव्रतेचा भूकंप, मुंबईही हादरली!
शक्तिशाली भूकंपाने आज इंडोनेशिया जोरदार हादरा दिला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ८.९ इतकी नोंदविण्यात आली. मुंबईसह भारताचा विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले.


 
-----------------------------------
 
भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे त्सुनामीची शक्यता
जागतिक वेळेनुसार ९.३० वाजता इंडोनेशियातील बांडा असेह प्रांतात त्सुनामी येऊ शकते, अशी शक्यता वॉर्निंग सेंटरने वर्तवली आहे. इंडोनेशियाच्या या प्रांतात बहुतेकवेळा भूकंपाचे हादरे बसत असतात. २००४ साली झालेल्या भूकंपामध्ये या प्रांतातील १,७०,००० लोकांचा मृत्यू झाला होता.


 
------------------------------------
 
जगातील शक्तीशाली भूकंप

जगातील शक्तीशाली भूकंप
भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...


 
------------------------------------
 


व्हिडिओ


 
 

.

.



----------------------------------

 

फोटो फिचर 


 
पाहा.. भूकंपाने हादरले जग…

------------------------------------
 
 
त्सुनामीचा धोका कोणत्या देशांना?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, April 15, 2012, 14:29


comments powered by Disqus