तिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे - Marathi News 24taas.com

तिरूपती मंदिरात एक कोटींचे हिरे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
आंध्रप्रदेशमधील तिरूपती मंदिरात एका अज्ञात भक्ताने १६२ हिरे पेटीत दान केलेत. हे हिरे खरे असल्याचे सर्टीफिकेटही दानपेटीत टाकले आहे.
 
मंदिराच्या कर्मचाऱयांनी आज सकाळी हंडी उघडल्यावर ही बाब स्पष्ट झाली. या हिऱयांची किंमत एक कोटीच्या घरात जात आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.

First Published: Thursday, November 24, 2011, 06:40


comments powered by Disqus