Last Updated: Monday, November 28, 2011, 11:49
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली किरण बेंदीवरील आरोप टीम अण्णांनी फेटाळले. टीम अण्णांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवालांनी केला. किरण बेंदींना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप. किरण बेंदींच्या बचावासाठी टीम अण्णा बचावासाठी मैदानात उतरली आहे.
टीम अण्णांकडून बेंदींची पाठराखण करण्यात येत आहे. किरण बेंदीं मायक्रोसॉफ्ट आणि वेदांताचे आरोप फेटाळले. बेदी लोकपालसाठी लढा देत असल्यामुळे आरोप करण्यात येत आहेत. मायक्रोसॉफ्ट अजूनही देणगी देण्यास तयार असल्याचंही केजरीवालांनी सांगितलं.
First Published: Monday, November 28, 2011, 11:49