Last Updated: Wednesday, May 9, 2012, 08:46
www.24taas.com, चिचगड गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. मंगळवारी सरपंचाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलंय. मात्र अजून तपास लागलेला नाही.
First Published: Wednesday, May 9, 2012, 08:46