Last Updated: Wednesday, November 30, 2011, 03:28
झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली टू जी स्पेक्टम घोटाऴ्याप्रकरणी आरोपी असलेल्या खासदार कनिमोळी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल त्यांची सुटका करण्यात आली.
तब्बल सहा महिने जामिनाच्या प्रतिक्षेत कनिमोळी होत्या. काल त्या तिहार जेलमधून बाहेर पडल्या. त्याचबरोबर टेलिकॉम घोटाऴ्यातील आसिफ बलवा, शरद कुमार, करीम मोरानी, राजीव अग्रवाल यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
First Published: Wednesday, November 30, 2011, 03:28