Last Updated: Friday, April 4, 2014, 12:03
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्याबाबत कोब्रा पोस्टनं गौप्यस्फोट केलाय. सुनियोजित पद्धतीने ही वास्तू पाडण्यात आल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केलाय.
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना याबाबत माहिती होतं असा दावा कोब्रा पोस्टने केलाय.
भाजपनं या स्टिंगवर आक्षेप घेत बंदी आणण्याची मागणी केलीय. हे स्टिंग म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर षडयंत्र असल्याचा आरोप भाजपनं केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 12:01