संसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण , Today, 12 years in attack on Parliament

संसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण

संसदेवरील हल्ल्याला १२ वर्ष पूर्ण
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

संसदेवरील हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण झाली. १३ डिसेंबर २००१ ला पाच दहशतवाद्यांनी सकाळी संसदेवर हल्ला चढवला होता.

या हल्ल्यात एकूण १२ जण ठार झाले होते. त्यात दिल्ली पोलीसांचे सहा जवान शहीद झाले होते. तर संसदेचे सहा कर्मचारी ठार झाले होते. हल्ला करणारे पाच अतिरेकी हे लष्कर ए तोयबा आणि जैश ए महमद या दहशतवादी संघटनांचे होते. हल्ल्यावेळी संसदेचं कामकाज सुरू होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ

First Published: Friday, December 13, 2013, 10:01


comments powered by Disqus