Last Updated: Wednesday, June 11, 2014, 10:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहिमाचल प्रदेशच्या मंडी इथं लारजी धरणाचं पाणी अचानक सोडल्यानं व्यास नदीत हैदराबादहून पिकनिकला आलेले इंजिनिअरिंगचे 24 विद्यार्थी बुडाले... आतापर्यंत त्यातल्या 5 जणांचे मृतदेह सापडले असून 19 जणांचा शोध घेणं अजूनही सुरू आहे.
या मुलांचा शोध घेण्यासाठी सैन्य कामाला लागलंय. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लारजी धरणाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय. या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतोय.
मात्र ही घटना घडली तरी कशी... हे आपण पाहू शकतो. कारण या घटनेचा एक व्हिडिओ पुढं आलाय.
या घटनेचा व्हिडिओ पाहा... *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 09:56