Last Updated: Monday, September 30, 2013, 20:12
www.24taas.com,झी मीडिया ब्यूरो, नवी दिल्लीसर्वसामान्य जनतेस थोडा दिलासा देणारा निर्णय केंद्रीय मंत्रीमडंळाने घेतला आहे. पेट्रोलच्या भावात कपात करतांना डिझेलच्या रेटमध्ये थोडी वाढ केली आहे.
पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ३.०५ रूपयांनी करताना डिझेल प्रतिलिटर ५० पैशांनी वाढले आहेत . नवीन किंमतीं आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
याकिंमतीत व्हॅट अथवा राज्यांचे कर समाविष्ट नाहीत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, September 30, 2013, 20:12