Last Updated: Tuesday, March 26, 2013, 13:21
www.24taas.com,दर्बनमध्य आफ्रिकेतील दर्बन येथे फ्रान्सच्या सैनिकांनी दोन भारतीयांना ठार केले तर सहा जणांना जखमी केले. याप्रकरणी फ्रान्सने भारताची माफी मागितली आहे.
फ्रान्यच्या सैनिकांच्या या कृत्याचा भारताने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांक्वा आलोंद यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून दु:ख व्यक्त केले. या घटनेबद्दल आलोंद यांनी माफी मागितली आहे.
मध्य आफ्रिकेतील गणतंत्र येथे आज सकाळी बांगुई विमानतळावर फ्रान्सच्या सैनिकांनी दोन भारतीयांना ठाक मारले. यावेळी सहा जण जखमी झाले होते.
First Published: Tuesday, March 26, 2013, 13:10