Last Updated: Wednesday, June 11, 2014, 23:15
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्कआपल्या घरातील सोफ्याची आपण अनेकदा सफाई करतो, अनेकदा आपल्याला यात पेन नाहीतर सुटे पैसे मिळतात.
पण दोन युवकांना सोफ्याची सफाई करतांना लाखो रूपये सापडले. न्यूयॉर्कच्या तीन कॉलेज स्टुंडन्टसना एक जुन्या सोफ्यातून 23 लाख रूपये मिळाले.
न्यूयॉर्कमध्ये राहणारे कॉलेज स्टुडंट रीस रेकहॉवेन, तसेच त्यांच्या दोन सहकारी कॅली गोआस्टी आणि लारा रूसो यांनी हा सोफा घरेदी केला होता. त्यांनी दुकानदाराकडून 20 डॉलरला हा सोफा खरेदी केला होता. या सोफ्यात आत 23 लाख रूपये मिळाले.
या सोफ्यात एक लिफाफा मिळाला, यावरून हा सोफा एक विधवा महिलेचा होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 23:15