आजीच्या डोक्यावर उगवले शिंग, Beijing 101-year-old woman with horns on their heads overrun by a demon

चक्क आजीच्या डोक्यावर उगवले शिंग

चक्क आजीच्या डोक्यावर उगवले शिंग
www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग

चीनमध्ये अशी एक वृद्ध महिला आहे की, ती चर्चेचा विषय झाली आहे. चक्क तिच्या कपाळावरच शिंग उगवले आहे. ही महिला 101 वर्षांची आहे. मात्र, हा राक्षस प्रकार असल्याचा काहींचे म्हणणे आहे.

ही महिला चीनमधील झांग रूईफेग येथे राहते. या महिला याबाबत सांगते, की मला काही माहीत नाही. मात्र, असे असले तरी याआधी शिंगधारी महिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. झांग रूईफेंग ही जगातील पहिला महिला नाही. मा झोंग नान, ग्रेन्नी झाऊ, सालेह तालिब सालेह, अब्दुल रज्जाक आदी महिलांच्या डोक्यावर सिंग उगवले होते.

आतापर्यंत जनावरांच्या डोक्यावर सिंग असते, हे माहीत होते. मात्र, महिलांच्या डोक्यावर सिंग उगवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. झांग रूईफेंग हिच्या डोक्यावरील सिंग पाहिल्यावर अनेक जण आश्चर्य़ चक्कीत होतात.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, April 8, 2014, 18:32


comments powered by Disqus