कॅमिला पार्कर यांच्या बंधुंचे निधन, अंतिम संस्कार, Camilla Parker`s brother`s death

कॅमिला पार्कर यांच्या बंधुंचे निधन

कॅमिला पार्कर यांच्या बंधुंचे निधन
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन

डचेज ऑफ कॉर्नवाल कॅमिला पार्कर यांचे भाऊ मार्क शॅंड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर अंतिम संस्कार लंडन येथे करण्यात आले.

62 वर्षीय मार्क शॅंड हे न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे रुग्णालयात निधन झाले होते. ते एलिफॅट फॅमिलीचे ते अध्यक्ष होते.

अंतिम संस्काराच्यावेळी राणी चार्ल्स आणि त्यांची मुलगी लौरा लोपेज, शॅंड यांची 19 वर्षीय मुलगी आयशा, तिचा चुलत भाऊ केटी इलियट, कॅमिला यांची बहिण एनाबेल इलियट आदी उपस्थित होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 08:15


comments powered by Disqus