Last Updated: Friday, May 23, 2014, 21:20
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंगचीनमध्ये इमारतीवरून पडणाऱ्या एका चिमुकल्याला सतर्क नागरिकांनी हवेतच पकडले. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले. चिमुकला अचानक खाली पडत असल्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
इमारती बाहेर उभ्या असलेल्या जागरूक नागरिकांनी अचून पकडल्याने या चिमुकल्याचे प्राण वाचले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 13:42