Last Updated: Tuesday, May 6, 2014, 17:09
www.24taas.comवृत्तसंस्था, अटलांटाअटलांटामधील एका कंपनीनं म्हटलं की ब्रोमिनेटिड व्हेजिटेबल ऑईल आताही फॅन्टा आणि फ्रेस्काच्या काही फ्लेवर्समध्ये वापरला जातो.
त्यामुळं आपल्या जागतिक उत्पादनांमध्ये कोका कोला कंपनीनं बदल करण्याचं ठरवलंय. कॅनडा आणि लॅटिन अमेरिकेतून वादग्रस्त प्रॉडक्ट्स कोक बाजारातून बाहेर काढणार आहेत.
कोका कोलाचे प्रवक्ते जोश गोल्ड यांनी सांगितलं की, हे वादग्रस्त साहित्य अनेक देशांमध्ये वापरले जात नाहीत. त्यामुळं आता ते आम्ही बाजारातून काढून टाकू.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 6, 2014, 15:41