Last Updated: Tuesday, January 29, 2013, 12:51
www.24taas.com, पॅरिससमलिंगी जोडप्य़ांच्या विवाहाला मान्यता देण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करण्याठी पॅरिसमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत प्रदर्शनं केली....
जर या कायद्याला मान्यता मिळाली तर फ्रान्स हा देश समलिंगी जोड्यांच्या विवाहांना मान्यता देणारा पहिला देश ठरेल... या कायद्यानुसार या जोडप्यांना मुल दत्तक घेण्याचादेखील हक्क मिळणार आहे...
समर्थनाबरोबरचं या प्रस्तावाला अनेक स्तरांतून विरोधही दर्शविला जात आहे... त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे. आणि त्यामुळेच या निकालाचे जगभरात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्तवाचं ठरणार आहे.
First Published: Tuesday, January 29, 2013, 12:28