मानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले, Human body parts `fall from sky` in Saudi

मानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले

मानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले
www.24taas.com, झी मीडिया, जेद्दा
साऊदी अरबचे शहर जेद्दाच्या अवकाशातून रविवारी मानवी अवशेष जमिनीवर पडल्याची घटना घडली. विमानाच्या चाकात अडकलेल्या माणसाच्या शरीराचे अवशेष असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी दुपारी २.३० मिनिटांनी पोलिसांना प्रत्यक्षदर्शीचा फोन आला. या माणसाने अवकाशातून मानवी शरीराचे तुकडे पडल्याचे पाहिले होते, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

एका विमानाच्य लॅंडिग गेअरमध्ये एक माणूस अडकला, या अपघातातील मृत व्यक्तीचे अवशेष अवकाशातून पडल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 6, 2014, 13:57


comments powered by Disqus