Last Updated: Monday, October 14, 2013, 17:30
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टनमी पाकिस्तानची मुलगी असून मला पाकिस्तानी असण्याचा गर्व आहे, असे उद्धगार काढलेत ते युसफजाई मलालानं...
तालिबानची गोळी खाऊनही जी आपल्या निश्चयावरुन हलली नाही त्या मलालाला आता आपण पाकिस्तानीच आहोत अशी आर्त द्यावी लागतेय. कारण इतकंच की मलालावर पश्चिमी देशाच्यांहातातील बाहुली असल्याचा आरोप झाला. या आरोपावरुन नाराज झालेली मलाला, आपण फक्त शिक्षणासाठी झगडतोय.
कारण शिक्षण हा प्रत्येकाचाच हक्क असून तो प्रत्येक मुला-मुलीला मिळालाच पाहिजे आणि त्यात वावगंही काही नाही असंही तिनं सांगितलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 17:30