पासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला, Indian racket in dubai

पासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला

पासपोर्ट मागणाऱ्या भारतीयावर चाकू हल्ला
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

बहरीनमध्ये सुट्टीवर जाण्याआधी पासपोर्ट परत मागायला गेलेल्या ३५ वर्षीय भारतीय सेल्समनला त्याच्या मालकाने चाकूने वार केले.या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

चाकू हल्यात त्या व्यक्तीचा डावा हात आणि खांद्यावर गंभीर जखमी झाल्यात.मूळचा केरळचा रहिवासी असलेला राधाकृष्णन थंकप्पन नायर आपल्या मालकाकडे त्याचा पासपोर्च परत मागायला गेला होता. पण त्याच्या मालकाने एका रिकाम्या कागदपत्रावर सही करायला सांगितली. त्याला नकार दिल्याने राधाकृष्णन यांच्यावर त्यांच्या मालकावर हा हल्ला केला.
राधाकृष्णन या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्राच्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

First Published: Tuesday, April 30, 2013, 18:34


comments powered by Disqus