कोंबडीसोबत अनैतिक संबंध! विकृत इसमास अटक Man arrested for sex with hen

कोंबडीसोबत अनैतिक संबंध! विकृत इसमास अटक

कोंबडीसोबत अनैतिक संबंध! विकृत इसमास अटक
www.24taas.com, झी मीडिया, किगवांड

साधरणतः कोंबड्या पाळल्या जातात, त्या अंडी मिळवण्यासाठी किंवा चिकनसाठी. मात्र एक विकृत इसम काही वेगळ्याच कारणासाठी कोंबड्या पाळत होता. कोंबडी मेल्यामुळे आता तो तुरुंगाची हवा खात आहे.

नेट.एनजी या संस्थेने दिलेल्या बातमीनुसार केनियातील किगवांडी गावातील४० वर्षीय पॉल नदेरितू हा माणूस कोंबडीसोबत सेक्स करताना आढळून आला होता. नदेरितु आपला मोठा भाऊ आणि १० वर्षांच्या मुलासोबत राहातो. सकाळी उठल्यावर नदेरितु कोंबडीची चोच घट्ट बांधून तिच्याशी संभोग करू लागला. यामुळे कोंबडीचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच नदेरितुला अटक करण्यात आलं. कोंबडीसोबत संभोग हा गुन्हा असल्याचं मानत त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यावर ‘माझ्या कोंबडीवर माझा पूर्ण हक्क हे. मी तिला मारून खाईन, किंवा तिच्याशी इतर काही करेन, यावर मला शिक्षा दिली जाऊ शकत नाही’. असं नदेरितुने म्हटलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 12, 2013, 17:01


comments powered by Disqus