Last Updated: Friday, May 23, 2014, 17:02
www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा रस्त्यावर फिरतात... मॉलमध्ये जातात.... लोकांच्या गाठी भेटी घेतात. हे सांगितल्यावर तुम्हांला खोटं वाटेल... पण हे खरं आहे. हा व्हिडिओ पाहा त्यात ओबामा चक्क रस्त्यावर फिरताना आणि आपल्या जनतेशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
भारतातील राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान त्यांना नेहमी सार्वजनिक ठिकाणी जाताना खूप काळजी घ्यावी लागते. पूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू हे खुल्या कार मधून फिरत असतं. मुंबईत बाल भवनचे उद्घाटन झाले तेव्हा ते खुल्या गाडीत चर्नीरोड स्टेशनजवळील बालभवनमध्ये आले होते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 23, 2014, 12:31