Last Updated: Friday, July 19, 2013, 10:11
www.24taas.com, झी मीडिया,वॉशिंग्टनअमेरिकेतील एका २३ वर्षीय युवतीने बोक्याबरोबर (मांजर) सेक्स केल्याची घटना पुढे आली आहे. ओकलाहोमा शहरात राहणाऱ्या क्रिस्टिना ब्राऊन या महिलाला पोलिसांनी अटक केली. तसेच तिला दंडही ठोठावण्यात आला आहे.
क्रिस्टिना या महिला संशय आल्याने तिने रागाच्या भरात शेजारी राहणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धाच्या घरी चाकू घेऊन गेली आणि त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आपल्याबाबत या वृद्धाला तसेच शेजाऱ्यांना सेक्सबाबत समजले आहे आहे, अशी तिची समज झाल्याने तिने धमकी दिली.
ठार मारण्याची महिलेला धमकी दिल्यानंतर या ७२ वर्षीय वृद्धांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या युवतीला अटक केली. याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्र ‘डेली मेल’ने दिले आहे. क्रिस्टिना हिला बोक्याबरोबर सेक्स करताना मॉरीशन यांनी पाहिले आहे. त्यानंतर रागाच्याभरात मॉरिशन यांच्या घरी चाकू घेऊन गेली आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
क्रिस्टिना हिला ओकलाहोमा जेलमध्ये पाठविण्यात आले आहे. तिला ५००० डॉलरचा दंडही आकरण्यात आलाय. अधिक माहितीनुसार क्रिस्टिना नातेवाईकांबरोबरच पाळीव कुत्रे आणि मांजरांसोबत राहत होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.( छायाचित्र सौजन्य : द सन)
First Published: Friday, July 19, 2013, 10:11