Last Updated: Tuesday, April 22, 2014, 13:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईचित्रपट आणि खऱ्या जीवनात काय फरक असतो याच्यावर प्रकाश टाकणारा एक फनी व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चित्रपटात चित्रिकरण करण्यात आलेले सीन कसे प्रत्यक्षात शक्य नसतात. त्यावेळी माणसाची वागणूक कशी असते. तंत्रज्ञान कसा धोका देते, याची जबरदस्त चित्रण केले आहे.
तर पाहू या हा ढासू व्हिडिओ
First Published: Tuesday, April 22, 2014, 13:41