Last Updated: Wednesday, June 27, 2012, 18:32
www.24taas.com, रियाद
साउदी अरबमध्ये एका चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे शिरच्छेद करण्यात आला.
मुहम्मद बिन अहमद कल जुबैरी असे या शिरच्छेद केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने एका लहान मुलाचे अपहरण करून त्याचावर बलात्कार केला, त्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आल्याचे साऊदी अरबच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
साऊदी अरबमध्ये गेल्या एक वर्षात अशा प्रकारे शिरच्छेद करणाऱ्यात आलेल्यांची संख्या आतापर्यंत ४६ झाली आहे.
First Published: Wednesday, June 27, 2012, 18:32