Last Updated: Tuesday, December 27, 2011, 12:14
झी २४ तास वेब टीम, मुंबई लॉस एंजेलिस कॅलिफॉर्नियात एका व्यक्तीला कुत्र्याचा गळा दाबणं आणि त्याच्याशी योनी दुर्व्यवहार केल्याबद्दल एका व्यक्तीला दहा वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तसंच कुत्र्याशी सेक्स करणारा अपराधी म्हणूनही घोषित करण्यात आलं आहे. व्हील चेअरवर बसणाऱ्या रॉबर्ट डी शिल्ड याला आठ महिन्याच्या कूत्र्याशी सेक्स करण्याच्या अपराधाबद्दल मागच्या महिन्यात दोषी ठरवण्यात आलं. हा कूत्रा ज्या कुटुंबाचा होता त्यांच्या घरात शिल्ड भाड्याने राहत होता.
मार्च महिन्यात या कुटुंबाला डी शिल्ड सोबत हा कूत्रा जवळपास गुदमरल्या अवस्थेत सापडला आणि त्याला अतीव वेदना होत असल्याचं त्यांना लक्षात आलं. कुत्र्यावर तातडीने उपचार केल्यामुळे त्याचा जीव वाचला.
First Published: Tuesday, December 27, 2011, 12:14