Last Updated: Saturday, November 12, 2011, 07:41
झी २४ तास वेब टीम, वॉशिंग्टन वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडलीय. गोळीबारासाठी दोन गाड्यांचा वापर करण्यात आलाय. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसी बंद करण्यात आला असून, घटनास्थळावरून एके-४७ जप्त करण्यात आलीय.
First Published: Saturday, November 12, 2011, 07:41