जगातील शक्तीशाली भूकंप - Marathi News 24taas.com

जगातील शक्तीशाली भूकंप

 www. 24taas.com, मुंबई
भूकंपाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भूकंपात  आजच्या भूकंपाची गणना करण्यात आली आहे. यापूर्वी जगात  कोणकोणते भूकंप झाले याची माहिती थोडक्यात ...
 
 
 
 
 











































































































































































मे  २२, १९६०व्हेल्डिविया, चिली१९६० व्हेल्डिविया, चिली९.५
मार्च २७, १९६४प्रिन्स विल्यम साऊंड, अलास्का१९६४ Alaska भूकंप९.२
डिसेंबर २६, २००४हिंद महासागर , सुमात्रा, इंडोनेशिया२००४ हिंद महासागर  भूकंप९.१–९.३
नोव्हेबर  ४, १९५२कामचेत्रा, रशिया (then USSR)१९५२ कामचेत्रा, भूकंप९.०<२>
मार्च११, २०११पॅसिफिक समुद्र, तोहूकू  जपान२०११ तोहूकू भूकंप९.०<३><४><५>
नोव्हेबर  २५, १८३३सुमात्रा, इंडोनेशिया१८३३ सुमात्रा भूकंप८.८–९.२ (est.)
जानेवारी  ३१, १९०६इक्वेडोर – कोलंबिया१९०६ इक्वेडोर – कोलंबिया, भूकंप८.८
फेब्रुवारी  २७, २०१०माले, चिली२०१० चिली भूकंप८.८
जानेवारी  २६, १७००पॅसिफिक समुद्र , अमेरिका आणि कॅनडा१७०० कॅसाडिया भूकंप८.७–९.२ (est.)<६>
जुलै८, १७३०व्हालपारासो, चिली१७३० व्हालपारासो भूकंप८.७–९.० (est.)<७>
एप्रिल  ११, २०१२हिंद महासागर , एस प्रांत , इंडोनेशिया२०१२ Aceh भूकंप८.८—८.९ (est.)
नोव्हेबर  १, १७५५अल्टांटीक समुद्र  लिसबन पोर्तूगाल१७५५ लिसबन भूकंप८.७ (est.)<८>
फेब्रुवारी  ४, १९६५रॅट बेट , अलास्का, अमेरिका१९६५ रॅट बेट भूकंप८.७
जुलै९, ८६९पॅसिफिक समुद्र , तोहूकू प्रांत, जपान८६९ सानरिकू भूकंप८.६ (est.)
सप्टेंबर  २०, १४९८पॅसिफिक समुद्र , नानकाई, जपान१४९८ नानकाई भूकंप८.६ (est.)
ऑक्टोबर २८, १७०७पॅसिफिक समुद्र , शिकोकू प्रांत, जपान१७०७ होई भूकंप८.६ (est.)
ऑगस्ट  १५, १९५०आसाम, भारत , तिबेट, चीन१९५० आसाम, तिबेट भूकंप८.६
मार्च ९, १९५७अंद्रानोफ बेट, अलास्का, अमेरिका१९५७ Andreanof Islands भूकंप८.६
मार्च २८, २००५सुमात्रा, इंडोनेशिया२००५ सुमात्रा भूकंप८.६
ऑगस्ट  १३, १८६८अरिका , चिली (then पेरू)१८६८ अरिका  भूकंप८.५–९.० (est.)<९>
डिसेंबर १६, १५७५व्हिल्दिविया , चिली (Kingdom of चिली)१५७५ व्हिल्दिविया  भूकंप८.५ (est.)
ऑक्टोबर २०, १६८७लिमा, पेरू१६८७ पेरू भूकंप८.५ (est.)
मे  २४, १७५१कन्सेपशियन, चिली१७५१ कन्सेपशियन भूकंप८.५ (est.)
नोव्हेबर  ११, १९२२अटाकामा रिजन, चिली१९२२ व्हेल्नार भूकंप८.५<१०>
फेब्रुवारी  ३, १९२३कामचेत्रका, रशिया (USSR)१९२३ कामचेत्रका भूकंपs८.५<११>
फेब्रुवारी  १, १९३८बेंद्रा समुद्र , इंडोनेशिया  (Dutch East Indies)१९३८ बेंद्रा समुद्र  भूकंप८.५
ऑक्टोबर १३, १९६३कुरिल बेट , रशिया (USSR)१९६३ कुरिल बेट  भूकंप८.५<११>
सप्टेंबर  १२, २००७सुमात्रा, इंडोनेशिया२००७ सुमात्रा भूकंपs८.५

 
 
  
 
 
 
 
 

First Published: Wednesday, April 11, 2012, 15:47


comments powered by Disqus