Last Updated: Thursday, April 19, 2012, 16:35
www.24taas.com, लंडन 'ओसामा बिन लादेनची धाकटी बायको २४ तास सेक्सची भुकेली असायची' असं वक्तव्य ओसामाच्या सर्वात थोरल्या पत्नीने केलं आहे. ओसामाच्या एकूण पाच विधवांपैकी २९ वर्षीय अमल आणि ६१ वर्षीय थोरली खैरिआह यांच्यात ओसामावरून बऱ्याचदा वाद व्हायचे.
ओसामा कायम अमलसोबतच शय्यासोबत करत असल्याने खैरिआह अमलवर जळायची. ‘अमल छिनाल बाई असून तिला एखाद्या वेश्येप्रमाणे सतत सेक्स करायचा असे’, असा आरोप खैरिआहने 'सन' या दैनिकाकडे केला आहे.
दरम्यान अमल, खैरिआह आणि ओसामाची तिसरी ४८ वर्षीय बेगम सिहाम आपल्या दोन मुलांसह पाकिस्तानातून सौदी अरेबियाला रवाना केल्या आहेत. अमल १७ वर्षांची असताना तिचा ओसामा बिन लादेनशी निकाह करून देण्यात आला होता. तिला ब्रिटनमध्ये राहाण्याची इच्छा आहे तसंच ब्रिटनच्या राणीला आणि तिच्या कुटुंबाला भेट देण्याचं स्वप्न आहे.
First Published: Thursday, April 19, 2012, 16:35