पाहा जगातील सर्वात छोटा बास्केटबॉल प्लेअर, Trick Shot Titus 3 -- ft. Channing Tatum & Bradley Cooper

पाहा जगातील सर्वात छोटा बास्केटबॉल प्लेअर

पाहा जगातील सर्वात छोटा बास्केटबॉल प्लेअर
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क

तुम्ही आतापर्यंत सहा सात फूटांच्या बास्केटबॉल प्लेअर्सला पाहिलं असेल. पण दोन फुटांचा सर्वात छोटा बास्केटबॉल प्लेअर तुम्ही पाहिला आहे का... आता आम्ही तुम्हांला एक व्हिडिओ दाखविणार आहे. त्यातील हा छोटा बास्केटबॉलचा जादूगार कशी किमया करतो ते पाहा... हा फोटो पाहून प्रत्येक वडिलांना वाटेल की आपला मुलगा असाच व्हायला पाहिजे....

हा दोन ते तीन वर्षांचा चिमुकला बास्केट करण्यात इतका चॅम्पियन आहे की, त्याने केलेले बास्केट हे एखादी जादू वाटते... त्याचं इतकं परफेक्शन आहे की तो सातव्या मजल्यावरून सुद्धा बास्केट करू शकतो.

पाहा हा व्हिडिओ आणि थक्क व्हा...

पाहा हा मजेदार व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 18:00


comments powered by Disqus