ओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…When Obama hold one Pregnant woman

ओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…

ओबामा महिलेला आधार देतात तेव्हा…
www.24taas.com , वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

पाहा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या लांबलचक भाषणाचा काय परिणाम झालाय तो... वॉशिंग्टनमध्ये हेल्थ केअरसंदर्भात बोलत असलेल्या ओबामांच्या भाषणादरम्यान एक महिला चक्कर येता येता वाचलीय.

स्टेजवर ओबामांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या या महिलेनं चक्कर येत असूनही आपलं संतुलन राखलं मात्र कडक ऊन आणि बराच वेळ उभी राहिल्यामुळं त्या महिलेला चक्कर येऊ लागली.
जवळपास २५ मिनिटं भाषण देत असलेल्या ओबामांची नजर त्या महिलेवर पडली आणि त्यांनी तत्काळ तिला आधार दिला.


पाहा व्हिडिओ




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, October 22, 2013, 11:34


comments powered by Disqus