मांजरीला मायक्रोवेव्हमध्ये टाकले , woman killed her cat in microwave

मांजरीला मायक्रोवेव्हमध्ये टाकले

मांजरीला मायक्रोवेव्हमध्ये टाकले
महिलेला राग इतका अनावर झाला की, महिलेने पाळीव मांजरीला मायक्रोवेव्ह मध्ये टाकून जाळले.

इंग्लडमधील हॉयलँडमध्ये घरातील मासांवर हल्ला केला. म्हणून तिने मांजरीला तब्बल ५ मिनिटं बंद करुन ठेवले.

या घटनेमध्ये लॉराला पशुहत्येअंतर्गत दोषी ठरवून पुढची कारवाई चालू आहे. सदर महिलेला १३ मार्चला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 11:23


comments powered by Disqus