Last Updated: Friday, August 24, 2012, 17:21
www.24taas.com, लंडनपॉप स्टार गायिका ब्रिटनी स्पीयर्सने आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन सोशल नेटवर्किंग साईट्सवर केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काढलेले काही फोटो तिने विविध सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड केले आहेत.
पीपल मॅग्झीनने दिलेल्या बातमीनुसार, ‘एक्स फॅक्टर’ची जज ३० वर्षीय गायिकेने फेसबुक, ट्विटर आणि पिंटेरेस्टवर एक फोटो अपलोड केला आहे.
ज्यामध्ये ती कॅलिफोर्नियाची एक ग्लॅमर मुलगी दिसत आहे. या फोटोमध्ये ब्रिटनी बिकनीत दिसत आहे. तिच्या या फोटोमुळे तिचे चाहते चांगलेच खूश झाले आहेत.
First Published: Thursday, August 23, 2012, 23:26