मी पैशासाठी सेक्स केला - शर्लिन चोप्रा,Had sex for money: Sherlyn Chopra

मी पैशासाठी सेक्स केला - शर्लिन चोप्रा

मी पैशासाठी सेक्स केला - शर्लिन चोप्रा
www.24taas.com, मुंबई

प्लेबॉय गर्ल शर्लिन चोप्राने एक सनसनीत खुलासा केला आहे. तिने तसे ट्विट केले आहे की, मी पैशासाठी सेक्स केला आहे. शर्लिन चोप्राकडे अनेक लोकांनी सेक्सची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शर्लिनने खळबळजनक खुलासा केला आहे. मात्र, हे सांगताना तिने यापुढे आपण असे काही करणार नाही, असे तिने स्पष्ट केले.

ट्विटरवर अनेक लोकांनी शर्लिनला पैसे देण्याच्या बदल्यात सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. या लोकांनी तिने तसेच उत्तर देऊन गप्प केले आहे

शर्लिनने ट्विट करताना म्हटले आहे की, माझ्या वेबसाइट ऑन कॉनटेक्ट@शर्लिन चौप्रा डॉट कॉमवर काही फोन क्रमांक मिळाले आहे. अनेकांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी इच्छूक आहेत.

मी अनेक वेळा पैशासाठी सेक्स केला आहे. मला आठवत नाही, मी किती लोकांबरोबर सेक्स केला ते. मी लॉस एंजिल्सला आल्यावर माझ्या विचारात बदल झाला. मी आता असा विचार करणार नाही.

बिनधास्त गर्ल अर्लिन म्हणते, असा आनंद घेण्यात मजा आली. त्याचबरोबर माझ्यात साहस असल्याने मी अशी वागली. मी सेक्सचा आनंद लुटला. सेक्सचे काही फोटो आणि व्हिडिओ पाहून मी आनंद घेतला आहे. मात्र, मला आता अस्वस्थता वाटत आहे. मला दु:ख आहे की, तुम्ही लोक निराश व्हाल. कारण मी पेड सेक्ससाठी उपलब्ध होणार नाही. कारण मला अशा सेक्सपासून खुशी मिळालेली नाही.

First Published: Sunday, September 2, 2012, 16:35


comments powered by Disqus