लेडी गागा म्हणते, विवस्त्र होऊनच गाणार , lady gaga nude singing

लेडी गागा म्हणते, विवस्त्र होऊनच गाणार

लेडी गागा म्हणते, विवस्त्र होऊनच गाणार
www.24taas.com

पॉप स्टार लेडी गागा ही आपल्या गाण्याप्रमाणेच तिच्या हरकतीनेही चर्चेत असते. लेडी गागा आता लवकरच अशी काही गोष्ट करणार आहे की, ज्याने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसणार आहे. विवस्त्र होऊन गायल्याने आवाज चांगला होतो अशी गागाची समजूत आहे.

आपल्या नवीन अल्बममध्ये विवस्त्र होऊन गाण्याचा निर्णय घेतला आहे. २६ वर्षीय पॉप स्टार लेडी गागा सध्या `आर्ट पॉप`साठी काम करत आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, लेडी गागाच्या मते, विवस्त्र होऊन गायल्यामुळे तिचा आवाज चांगला होता.

अलीकडच्या काळातच लेडी गागाने ट्विटरवर स्वतःचा एक न्यूड फोटो अपलोड केला होता. शिवाय `व्होग` मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या एडिशनसाठी गागाने सेमी न्यूड फोटोशूटही केले आहे.

First Published: Friday, September 7, 2012, 16:27


comments powered by Disqus