Last Updated: Wednesday, August 22, 2012, 17:38
www.24taas.com, कॅनबेरासुपरमॉडेल मिरांडा करची काही न्यूड छायाचित्रे इंटरनेटवर लीक झाली आहेत. इंटरनेटवर ही छायाचित्रे मोठ्या संख्येने बघितली जात आहेत.
ऑस्ट्रेलियन ब्युटी असलेली मिरांडा २००७ साली `व्हिक्टोरिया सीक्रेट कॅम्पेन`मध्ये सहभागी झाल्यामुळे पहिल्यांदा चर्चेत आली होती. या फॅशन कॅम्पेनमध्ये सहभागी होणारी मिरांडा पहिली ऑस्ट्रेलियन मॉडेल होती.
तिचे न्यूड फोटो इंटरनेटवर लिक झाल्याने तिच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे. मिरांडा स्वत: मात्र याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीये.
First Published: Wednesday, August 15, 2012, 18:19