Last Updated: Monday, August 13, 2012, 17:39
www.24taas.com , नवी दिल्ली
मॉडेलिंगच्या विश्वात धुमाकूळ घालणारी आणि स्वत:ला जास्त हॉट समजणा पूनम पांडे पुन्हा एकदा निर्वस्त्र झाली आहे. आणि निर्वस्त्र होऊन त्याचे फोटो देखील ट्विटरवर अपलोड केले आहेत. यंदा तिने बाथटब मध्ये निर्वस्त्र होऊन फोटोशूट करवून घेतलं आहे. बाथरूममध्ये निर्वस्त्र होण्याचे फोटो काढून तिने ते अपलोड देखील केले आहेत.
पूनमने अतिशय नखरेल अदा देत हे फोटोशूट करवून घेतलं आहे. पूनमने ट्विटही केलं आहे की, रविवारी सकाळी आंघोळ करणं खूपच हॉट आणि उत्तेजक असतं. तिने असंही म्हटंल आहे की, बाथमध्ये आंघोळ करताना असे फोटो काढण्यात काही औरच मजा असते.
याआधीही ट्विटरवर तिचे निर्वस्त्र फोटो काढून खळबळ माजवली होती. त्यामुळे पूनमने पुन्हा एकदा निर्वस्त्र होऊन तिची हौस मात्र चांगलीच भागवून घेतली आहे.
First Published: Monday, August 13, 2012, 17:39