Last Updated: Monday, October 15, 2012, 17:19
www.24taas.comशर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी ट्विटरवर पुन्हा एकदा एकमेंकीसमोर उभ्या ठाकल्या आहेत. शर्लिन चोप्राने पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये येण्याची संधी शोधून काढली आहे. शर्लिनने ट्विटरवर स्वतःची काही बोल्ड छायाचित्रे अपलोड केली आहेत.
आता शर्लिनने बोल्ड छायाचित्रे अपलोड केली आहेत म्हटल्यावर तिची प्रतिस्पर्धी पूनम पांडे कशी बरं मागे राहिल. पूनमनेसुद्धा ट्विटवरवर हॉट छायाचित्रे शेअर केली आहेत. ब-याच दिवसांनी शर्लिनने ट्विटरवर अशाप्रकारचे बोल्ड छायाचित्र पोस्ट केले आहे.
शर्लिनने अतिशय बोल्ड फोटो टाकले आहेत. त्यामुळेच पूनम पांडेनेही असेच काही फोटो ट्विटरवर अपलोड केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यातील हे फोटोवॉर चांगलच रंगात आलं आहे.
First Published: Monday, October 15, 2012, 17:06