Last Updated: Friday, September 21, 2012, 18:46
www.24taas.comकाही दिवसांपूर्वी न्यूड छायाचित्रे ट्विटरवर अपलोड करुन प्रसिद्धी मिळवणा-या शर्लिन चोप्राने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्ट्रिपिंग क्वीन पूनम पांडे आणि पोर्न स्टार सनी लियोनप्रमाणे शर्लिननेही स्वतःची वेबसाईट लॉन्च केली आहे.
या वेबसाईटवर शर्लिनने वेबसाईटवर स्वतःचा एक उत्तेजक व्हिडिओ अपलोड केला आहे. शिवाय शर्लिनने या व्हिडिओतील काही छायाचित्रे ट्विटरवरही अपलोड केली आहेत
तर त्या आधी ट्विटर ट्रेंडमध्ये छायाचित्रे यावीत अशी इच्छा शर्लिनची होती. दुस-याच दिवशी म्हणजे रविवारी शर्लिनची ही इच्छा पूर्णही झाली. रविवारी शर्लिनचे फोटोज ट्विटर ट्रेंडमध्ये आले होते.
First Published: Thursday, September 20, 2012, 23:25