Last Updated: Thursday, July 5, 2012, 12:54
www.24taas.com, लंडन 
रियालिटी टीव्ही स्टार किम किरदाशीयाने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. किमचं म्हणणं आहे की, ती जगातील सर्वाधिक सेक्सी महिलांपैकी एक आहे. असं तिचं मानणं आहे. आणि तसं तिला कोणी बोलल्यास ते तिला फारच आवडतं. किमला आपल्या फिगरविषयी बरीच काळजी घेत असते. किमला कोणी सेक्सी म्हटलेलं फारच आवडतं.
त्याचप्रमाणे ती सेक्सचा आनंदही लुटत असते. त्यामुळे ती आपली शरीरयष्टी चांगली ठेऊ शकते. किम सेक्सविषयी बरीच जागरूक आहे. त्यामुळे ती तिच्या फिगर विषयी देखील तितकीच जागरूक आहे. त्यामुळे तिला सेक्सी राहणं नेहमीच पसंत आहे. पण किम ही वयाच्या १५व्या वर्षापासून सेक्सचा अनुभव घेत असल्याचे काही दिवसापूर्वीच तिने स्पष्ट केले होते. एका मुलाखतीत तिने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहे.
'फक्त १५ वर्षांची असताना मला सेक्स करावासा वाटत होता'. मी ही गोष्ट माझ्या आईला सांगितली, आईनेही ही गोष्ट करायला मला होकार दिला आणि म्हणाली की, जर तुला हे करायचे आहे तर मी तुला आधी बर्थ कंट्रोलविषयी समजावून सांगते, आणि नंतर तुला जे हवे ते तू कर.” त्यामुळे तिने तेव्हा सेक्स केला असल्याची परवानगी दिली होती.
First Published: Thursday, July 5, 2012, 12:54