Last Updated: Wednesday, July 18, 2012, 15:10

.
.
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने आज त्यांची प्राणज्योत माळवली. 'काका' या नावाने त्यांची खरी ओळख होती. पहिल्या सुपस्टारची आज एक्झीट झाली आहे.
.
त्यांच्य निधनाने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. www.24taas.com तर्फे राजेश खन्ना यांना भावपूर्ण श्रद्धांजली… आपणही आपल्या प्रतिक्रियांमार्फत आपली श्रद्धांजली अर्पण करा…
.
राजेश खन्ना यांच्यावरील विशेष कार्यक्रमात आपल्या या प्रतिक्रिया दाखविण्यात येतील. राजेश खन्ना यांना आपली श्रद्धांजली द्या. मांडा रोखठोक मत मध्ये द्या आपली भावपूर्ण श्रद्धांजली... आपल्या या श्रद्धाजंली आम्ही दाखवू आमच्या विशेष कार्यक्रमात.
First Published: Wednesday, July 18, 2012, 15:10