सनी म्हणते पाहा माझी नवी पॉर्न साईट - Marathi News 24taas.com

सनी म्हणते पाहा माझी नवी पॉर्न साईट

www.24taas.com, मुंबई
 
बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घालणारी आ्णि नुकतचं जिस्म - २ मधून झोकात प्रदर्शन करणारी पार्न स्टार सनी लिऑन पुन्हा एकदा नव्याने धुमाकूळ घालण्यास सज्ज झाली आहे.
 
सनी लिऑनला अमेरिकन अ‍ॅडल्ट वेबसाईटवर स्थान मिळाले आहे. त्यामुळे सनी खूपच उत्साहित झाली आहे. या नवीन वेबसाईटवर सनीचे पोर्न चित्रपट पाहायला मिळणार आहे. 'आयएमबेशरम डॉट कॉम' नावाच्या या वेबसाईटवरुन अ‍ॅडल्ट आणि समलैंगिक चित्रपटांची विक्री केली जाते. याविषयीची माहिती खुद्द सनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली आहे.
 
सनीला या वेबसाईटवर येण्यासाठी थोडा काळ शिल्लक आहे. मात्र सध्या सनीने या साईटची लिंक तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनीने या साईटवर स्वतःचा अ‍ॅडल्ट टीजर शेअर केला आहे. या टीजरमध्ये सनी मादक अदा दाखवताना दिसत आहे. या वेबसाईटवर सनीच्या पोर्न चित्रपटांची विक्री केली जाणार आहे.
 
 

First Published: Wednesday, August 8, 2012, 01:51


comments powered by Disqus