Last Updated: Monday, November 14, 2011, 06:22
झी २४ तास वेब टीम, मुंबई बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चन १७ नोव्हेंबरला दुपारी बाळाला जन्म देण्याची शक्यता आहे. ऐश्वर्याला रविवारी रात्रीच इस्पितळात दाखल करण्यालत आलंय, असे खात्रीशीर वृत आहे.
मुंबईतील सेव्हपन हिल्स् इस्पितळात डॉक्टीरांच्या सल्यावरून, ऐश्वर्याला रविवारी रात्रीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यालत आलंय. इस्पितळाच्याट बाहेर सुरक्षा व्यवस्थाआ कडक करण्यात आली आहे.
ऐश्वर्या आई होणार असल्याने आत्तापपर्यंत कोटींचा सट्टा लावलाय. ऐश्वरर्याला मुलगा होईल की मुलगी यावर हा सट्टा लागला आहे.
First Published: Monday, November 14, 2011, 06:22