चर्चेत राहण्यासाठी पूनम पांडेचं बिकनी फोटोशूट - Marathi News 24taas.com

चर्चेत राहण्यासाठी पूनम पांडेचं बिकनी फोटोशूट

www.24taas.com, मुंबई
 
बिकनी गर्ल पूनम पांडे ही कोणत्याही सिनेमात काम करत नाही हे स्पष्ट झालं आहे. ती सिनेमात काम करते आहे.. ही फक्त एक अफवाच होती. पण आता त्यामुळे पुनमला पुन्हा एकदा चर्चेत राहायचं आहे. आणि तिने तिच्या फॅन्सना खूश करण्यासाठी वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न केला आहे. पूनमला असं कधीच वाटतं नाही की, तिचे फॅन्स तिला विसरावेत म्हणून.
 
आता पूनमने त्यासाठी पुन्हा एकदा ट्विटरचा आधार घेतला आहे.. पूनमने पुन्हा एकदा स्वत:चा उत्तेजक आणि मादक असा फोटो अपलोड केला आहे. बिकनी गर्ल समजल्या जाणाऱ्या पूनमने पुन्हा एकदा बिकनीमध्येच आपलं फोटोशूट करवून घेतलं आहे. या फोटोत पूनम बिकनी घालून गवतावर झोपून फोटोशूट केलं आहे.
 
सिनेमा नाही, पण किमान ट्विटरवर आपले फोटो अपलोड करून चर्चेत राहता येतं हे पूनमला चागंलच  माहित आहे. त्यामुळे पूनमने उत्तेजक फोटो अपलोड केले आहेत. मात्र त्याचसोबत उत्तेजक असं भाष्य देखील ट्विटरवर करीत असते.
 
 
 

First Published: Monday, May 7, 2012, 12:17


comments powered by Disqus