टॉपलेस का होतात ह्या मॉडेल.... - Marathi News 24taas.com

टॉपलेस का होतात ह्या मॉडेल....

www.24taas.com, लंडन
 
हॉलीवूडमध्ये अतिशय सुंदर असणारी अशी आपली ओळख ठेवणारी सेक्सी मॉडेल आणि जिच्या अदांनी लाखो चाहते घायाळ होतात अशी मॉडेल मिरांडा पुन्हा एकदा टॉपलेस झाली आहे.
 
नेहमीच वादात राहणारी आणि त्यामुळे सतत चर्चेत असणारी मिरांडा केर एका कॅम्पेनसाठी टॉपलेस झाली आहे. या फोटोत ती अत्यंत कमी कपड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. हे तिने विशेष असे फोटोशूट केले आहे.
 
२९ वर्षीय मिरांडाची ही टॉपलेस अदा एका कॅम्पेनसाठी करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाची  हॉट आणि सेक्सी मॉ़डेल मिरांडा केरच्या न्यूड फोटोशूटमुळे मागील काही दिवस फारच चर्चेत राहिली होती. तसंच अशा फोटोमुळे खूपच वादही निर्माण झाला होता. कारण की त्या फोटोमध्ये मिरांडाने काहीच कपडे घातले नव्हते.
 
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 13:10


comments powered by Disqus