Last Updated: Tuesday, September 25, 2012, 15:47
www.24taas.com पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हि नेहमीच काहीतरी वादग्रस्त गोष्टी करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असते. आपल्या आगामी म्युझिक अल्बम `ड्रामा क्वीन` सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. `ड्रामा क्विन`मध्ये लेस्बियन सीन्स देऊन आपल्या चाहत्यांना मदहोश केले आहे.
ड्रीम क्विन`मध्ये वीणा मलिक जबरदस्त बोल्ड आणि किसिंग सीन्स देताना दिसणार आहे. वीणाने पाकिस्तानी आणि भारतीय चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी बोल्ड स्टेप्स दिल्या आहेत.
वीणाला या लेस्बियन सीन्स पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला ऊत आला आहे. वीणाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, तिचे हे लेस्बियन सीन पाहिल्यानंतर पाकिस्तानात वादळ उठणार आहे.
First Published: Tuesday, September 25, 2012, 15:38