Last Updated: Thursday, August 30, 2012, 22:43
www.24taas.com, मुंबईतुम्हांला दीर्घायुषी व्हायचे आहे? ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यासाठी तुम्हांला आपल्या पार्टनर सोबत चांगला सेक्स करणे गरजेचे आहे.
हे खरे आहे. तुम्ही खूप चांगला, तुफानी आणि तन-मनाला उत्साहीत करणारा सेक्स केला तर तुमच्या आयुष्यात १० वर्षांची वाढ होते.
साधारण प्रत्येक जण कोणत्याही वयात चांगला सेक्स करू इच्छितो, परंतु, प्रत्येकाला हे माहीत नसते की जबरदस्त सेक्स केल्याने तुमच्या आयुष्यात किमान आठ वर्षांची वाढ होते. सेक्सचा अत्युच्च क्षण तुम्ही जेव्हा जेव्हा गाठणार म्हणजे ऑर्गेझम केल्यास तुमच्या वयात भर पडते.
साधारण रेग्युलर सेक्सने हार्मोनल लेवल वाढते. तुमच्या हृदयाचेही स्वास्थ कायम राहते. तसेच तुमच्या बुद्धिमतेतही वाढ होते. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळे चांगला सेक्स केल्याने तुम्हांला आनंदही मिळतो आणि तुमचे वयही वाढते.
First Published: Thursday, August 30, 2012, 22:37