Last Updated: Thursday, August 9, 2012, 13:48
www.24taas.com, लंडन जर आपण विचार करत असाल की जीभ ही खाण्याचे चोचले करीत असते किंवा लहानपणी इतरांना चिडविण्यासाठी याकरिताच असते, तर तसं अजिबात समजू नका. जीभ ही फक्त खाण्याचा स्वादच देत नाही तर तुमच्या सेक्स लाइफ मध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
लंडन मध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे की, लैंगिक जीवन आणखी मजेदार आणि उत्तेजक करण्यासाठी जीभेचा फार मोठा सहभाग असू शकतो. ही लैंगिक जीवनात उत्तेजित करण्यासोबतच त्यासोबत असणाऱ्या भावनासुद्धा पोहचवण्याचे काम करत असते. आणि ते सेक्सशी निगडीत असणाऱ्या भावनेपेक्षा खूप काही सांगून जातं.
संशोधनात असेही पुढे आले आहे की, बेंबी ही शरीरातील सर्वात कामोत्तेजक भाग आहे. हा भाग खूपच संवेदनशील असतो. सेक्स करताना जीभेने बेंबीला स्पर्श केल्यास कामोत्तेजना खूपच वाढते. जर का आपण आपल्या लैंगिक जीवनात सुखी नसल्यास अशाप्रकारचे काही वेगवेगळ्या पद्धतीने सेक्सचा आनंद घेऊ शकता. म्हणजेच जीभ तर सगळ्यांकडे आहे, फक्त गरज आहे ती त्याचा वापर करण्याची.
First Published: Thursday, August 9, 2012, 13:48