सेक्स करताना महिला का होतात जास्त उत्तेजित? - Marathi News 24taas.com

सेक्स करताना महिला का होतात जास्त उत्तेजित?

www.24taas.com, लंडन
 
एका संशोधनातून अशी माहिती आली आहे् की, महिला सेक्सचा वेळेस आपल्या पार्टनरसोबत मांजरी सारख्या वागतात. अशी धारणा काही पुरूषांची आहे. या संशोधनानुसार काही महिला अत्यंत लाजाळू असतात. तर काही सेक्सच्या दरम्यान अगदी बिनधास्त असतात.
 
संशोधनानुसार असं दिसून येतं की महिला मांजरी सारख्या खूपच आक्रमक असतात. कारण की सेक्सच्या वेळेस अनेक महिला या आपल्या पार्टनरला नखं मारतात. असं त्या वेदनेमुळे करतात किंवा जास्त उत्तेजित झाल्याने त्यांची ही क्रिया होत असते. तसचं काही महिला सेक्स करताना किंवा किस करताना आपल्या पार्टनरचे हलकेसे ओठ चावतात. त्यामुळे अनेक पुरूषांना हे वागणं मांजरीसारखं वाटतं.
 
पण अनेक महिला जास्त उत्तेजित झाल्याने त्यांना त्यांच्या भावना अश्या माध्यमातून व्यक्त करतात. पण महिलांना सेक्स करताना या उत्तेजना लपवणं कठीण जात असल्याने त्या अश्याप्रकारे आपल्या पार्टनरला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करीत असतात.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 10:20


comments powered by Disqus