सेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती? - Marathi News 24taas.com

सेक्स करताना पुरूष का करतात जबरदस्ती?

www.24taas.com
 
पुरूषांमध्ये सेक्सविषयी आवड ही महिलांपेक्षा जास्त असते किंबहुना पुरूष काहीवेळा जास्तच उतावळे असतात. त्यामुळे महिला कधीही पुरूषांवर सेक्ससाठी जबरदस्ती करीत नाही. पण नुकतचं एका अध्ययनातून असं समोर आलं आहे की, भारतीय पुरूष आपल्या पार्टनरसोबत अधिक आक्रमकपणे सेक्स करतात. तर अशा आक्रमकपणे सेक्स करण्यात जगातील सगळ्या पुरूषामध्ये भारतीय पुरूष हे आघाडीवर आहेत.
 
सेक्ससाठी पुरूष इतके आतुर झालेले असतात की, ते आपल्या पार्टनरला सेक्स करताना काही त्रास तर होत नाहीये ना? याची देखील तमा बाळगत नाही. भारतात १० पैकी जवळजवळ ६ पुरूष अशाप्रकारेच महिलांसोबत सेक्स करतात.
 
एक चतृर्थांश पुरूषांनी हे स्वीकारलं देखील आहे की, ते आपल्या पत्नी सोबत किंवा इतर स्त्री सोबत थोड्याफार प्रमाणात का होईना जबरदस्ती करतात. तर २४ टक्के पुरूषाचं म्हणणं आहे की, ते महिलासोबत आक्रमकपणे सेक्स करण्यातच खऱ्या सेक्सची मजा घेतात. असं त्यानां वाटतं.
 
२० टक्के लोकांचं मानणं आहे की, कधी ना कधी तरी शारीरिक संबंध करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत सेक्स करण्यासाठी जोर जबरदस्ती केली आहे. १४ टक्के लोकांचं म्हणणं आहे की, त्यांनी आपल्या महिला पार्टनरला सेक्स करण्यासाठी जबरदस्तीने भाग पाडलं आहे.
 
 
 
 
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 17:54


comments powered by Disqus